
आपल्या सौंदर्यांने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचा आज वाढदिवस. ४६ वर्षीय ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं. 
ऐश्वर्या -अभिषेकचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात पार पडल्यामुळे त्यावेळी चाहत्यांमध्ये त्यांच्या लग्नाचीच चर्चा रंगली होती. मात्र या लग्नामधील असे अनेक फोटो आहेत जे चाहत्यांनी पाहिले नाहीत. 
ऐश्वर्या रायचा मेंदी सोहळा -

सप्तपदी घेतानाचे क्षण 
या लग्नसोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
Narendra Modi : दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “स्फोटाच्या घटनेत ज्यांनी…”