आपल्या हजरजबाबी आणि अफलातून कॉमेडीने लोकांना पोट धरून हसायला लावणारी कॉमेडियन भारती सिंगने २०१७मध्ये लेखक हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस असून हर्षने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे काही फोटो काढून भारतीला शुभेच्छा दिल्या. भारतीचं लग्न चाहत्यांमध्ये विशेष चर्चेचं ठरलं होतं. भारतीचा मेहंदी सोहळा विशेष गाजला होता तिच्या मेहंदीपासून ते तिने परिधान केलेल्या लेहंग्यापर्यंत साऱ्याच गोष्टी चाहत्यांमध्ये आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरल्या होत्या. त्यांच्या लग्नाला छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावली होती. -
-

Raghuram Rajan: ‘आताच जागे व्हा’, ट्रम्प यांच्या टॅरिफवर RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा भारताला सल्ला, म्हणाले…