-
भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे ११ डिसेंबर २०१७ ला विवाहबद्ध झाले.
-
विराट कोहली आणि अनुष्का यांचा स्वप्नवत विवाहसोहळा इटलीत पार पडला.
-
या लग्नात अनुष्का शर्माचे कौटुंबिक गुरू अनंत महाराज आणि विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना विशेष निमंत्रण होते.
-
विराटचे लहानपणीचे काही मित्रही या लग्नाला आवर्जुन उपस्थित होते.
-
या लग्नाला विराटची आई, मोठा भाऊ-वहिनी आणि पुतण्या, तर अनुष्काचे आई-बाबा आणि भाऊ उपस्थित होते.
-
विरुष्काचे लग्न इटलीतील टस्कनी या शांत आणि निसर्गरम्य गावात झाले.
-
लग्नासाठी सुमारे एक कंटेनर भरून फुलं मागवण्यात आली होती.
-
मेहंदीपासून ते हळदी समारंभापर्यंत बऱ्याच गोष्टींचे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले.
-
(सौजन्य – सोशल मीडिया)
-
(सौजन्य – सोशल मीडिया)
-
लग्नानंतर २१ तारखेला दिल्लीमध्ये, तर २६ तारखेला मुंबईत नातेवाईक, क्रिकेट आणि बॉलिवूड जगतातील इतर मान्यवरांसाठी रिसेप्शन ठेवण्यात आले होते.
-
त्यांच्या लग्नाला यंदाच्या वर्षी दोन वर्षे पूर्ण झाली. विराट-अनुष्काची जोडी 'विरूष्का' म्हणून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.
-
-
(सौजन्य – सोशल मीडिया)
-
(सौजन्य – सोशल मीडिया)

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक