-
नऊ डिसेंबर रोजी बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाचा वाढदिवस झाला. (सौजन्य – दिया मिर्झा/ इन्स्टाग्राम)
-
दिया मिर्झाच्या वाढदिवसाला उपस्थित असलेले कुटुंबिय आणि मित्रमंडळी (सौजन्य – दिया मिर्झा/ इन्स्टाग्राम)
-
आदिती रावने काढलेला सेल्फी दिव्या दत्ताने पोस्ट केला आहे. (सौजन्य – दिव्या दत्ता / इन्स्टाग्राम)
अभिनेत्री आदिती रावने सोफी चौधरी आणि प्रग्या कपूरसोबत काढलेला सेल्फी (सौजन्य – सोफी चौधरी/ इन्स्टाग्राम) -
सोफी चौधरीनेही दिया मिर्झाच्या बर्थ डे चे काही फोटो इन्स्टाग्रमावर शेअर केले आहेत. (सौजन्य – सोफी चौधरी/ इन्स्टाग्राम)
बर्थ डे गर्ल दिया मिर्झा, सोफी चौधरी आणि हृतिक रोशनचा एकत्रित फोटो (सौजन्य – सोफी चौधरी/ इन्स्टाग्राम) -
सोफी चौधरीनेही दिया मिर्झाच्या बर्थ डे चे काही फोटो इन्स्टाग्रमावर शेअर केले आहेत. (सौजन्य – सोफी चौधरी/ इन्स्टाग्राम)
-
बर्थ डे पार्टीमधील हृतिक रोशन आणि सोफी चौधरी यांचा एकत्रित फोटो (सौजन्य – सोफी चौधरी/ इन्स्टाग्राम)
-
दिया मिर्झासोबत तापसी पन्नू, दिव्या दत्ता आणि तिचा अन्य मित्र परिवार. (सौजन्य – दिव्या दत्ता/ इन्स्टाग्राम)

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक