-
किंगफिशर कॅलेंडर अनेक नव्या मॉडेल तरुणींना अभिनयाच्या करिअरला सुरुवात करण्यास मदत करते. अशा अनेक मॉडेल आहेत ज्या किंगफिशर कॅलेंडरवर आधी मॉडेल म्हणून झळकल्या होत्या आणि आज बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री आहेत. (छाया सौजन्य- किंगफिशल कॅलेंडर)
-
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी दीपिका पादूकोण एक यशस्वी मॉडेल आहे. 2006 मध्ये दीपिका किंगफिशरच्या कॅलेंडरवर झळकली होती. (छाया सौजन्य- किंगफिशल कॅलेंडर)
-
त्यानंतर दीपिका पदूकोण आणि विजय मल्याचा मुलगा सिद्धार्थसोबत अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
२००३ मध्ये अभिनेत्री कतरिना कैफ किंग फिशर कॅलेंडरवर झळकली होती. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
२००९ मध्ये नरगिस फाक्री किंगफिशर कॅलेंडरवर झळकली होती.
-
त्यानंतर २०११ मध्ये तिने 'रॉकस्ट्रार' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
याना गुप्ता २००३ मध्ये किंग फिशर कॅलेंडरवर झळकली होती.
-
त्यावेळी याना बॉलिवूडमधील लोकप्रिय आयटम गर्ल म्हणून लोकप्रिय ठरली.
-
इशा गुप्ता २०१० मध्ये किंगफिशर कॅलेंडरवर झळकली होती.
-
तिने २०१२ मध्ये 'जन्नत २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती 'राझ ३डी', 'हमशकल' या चित्रपटात झळकली.
-
अभिनेत्री लिसा हेडन किंगफिशर कॅलेंडर गर्ल पैकी एक आहे.
-
-
अभिनेत्री पुनम पांडे देखील किंगफिशर कॅलेंडर गर्ल पैकी एक आहे.
तिने 'नशा' या चित्रपटात काम करत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. -
टिना देसाई २०१२ मध्ये किंगफिशर कॅलेंडरवर झळकली होती.
-
तिने "The Best Exotic Marigold Hotel" आणि "The Second Best Exotic Marigold Hotel" या हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
सारा-जेन डियास २०१५ मध्ये किंग फिशर कॅलेंडरवर झळकल होती.
तिने "Theeradha Vilaiyattu Pillai" या तमिळ चित्रपटात काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने 'गेम', 'क्या सुपर कुल है हम' या चित्रपटात काम केले आहे. -
रोशेल राव २०१४ मध्ये किंग फिशर कॅलेंडरवर झळकली होती. तिने 'बिग बॉस ९', झलक दिखलाजा, खतरों के खिलाडी ५ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागल घेतला.
-
ब्रूना अब्दुल्लाह ही २००७ मध्ये किंगफिशर कॅलेंडरवर झळकली होती. तिने 'आय हेच लव्ह स्टोरी', ग्रँड मस्ती, जय हो या चित्रपटांत काम केले आहे.
-
नतालिया कौर २०१२ मध्ये किंगफिशर कॅलेंडरवर झळकली होती. तिने 'जिस्म ३' चित्रपटात काम केले आहे.
प्रीति देसाई २००८ मध्ये किंगफिशर कॅलेंडरवर झळकली होती. तिने शोर इन सिटी आणि वन बाय टू या चित्रपटांमध्ये काम केले आहे. -
२०१० मध्ये सोनाली राऊत किंगफिशर कॅलेंडरवर झळकली होती. त्यानंतर तिने 'द एक्सपोज' चित्रपटात काम केले. पण तिला खरी ओळख बिग बॉस ८ने मिळवून दिली.
-
सैयामि खेर २०१२ मध्ये किंगफिशर कॅलेंडरवर झळकली होती. तिने २०१५मध्ये तेलुगू चित्रपट "Rey"मधून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने 'मिर्झा' चित्रपटात काम केले.
-
करिश्मा कोटक २००६मध्ये किंगफिशर कॅलेंडरवर झळकली होती.

प्रोटीन बारपेक्षा अधिक पौष्टिक ‘या’ आठ देशी बिया