-
उर्मिला कोठारे ही मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
तिनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
शुभ मंगल सावधान हा उर्मिलाला पहिला चित्रपट होता. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत होती. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
उर्मिला आदिनाथच्या घरी आली असता आदिनाथने सगळ्यात पहिल्यांदा उर्मिलाला पाहिले होते आणि तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
पुण्यातील लॉ कॉलेज जवळील एका कॉफी शॉपमध्ये आदिनाथने उर्मिलाला प्रपोज केले होते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
अनेक वर्षं एकमेकाला डेट केल्यानंतर त्यांनी २० डिसेंबर २०११मध्ये लग्न केले. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
नृत्यात पारंगत अशी तिची ओळख आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
उर्मिला गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
आपली मुलगी जिजाच्या जन्मानंतर ती चित्रपटसृष्टीपासून थोडी दूर आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांना १८ जानेवारीला कन्यारत्न झाले. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर अधिक अॅक्टीव्ह आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
उर्मिलाच्या नव्या फोटोशूटची अधिक चर्चा होत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
उर्मिलाचा कॉन्फिडंट अंदाज पाहण्यासारखा आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
अनेक कलाकारांनीही तिच्या नव्या फोटोशूटचं आणि लूकचं कौतुक केलं आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
उर्मिलानं अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
दुनियादारी, काकण, मला आई व्हायचंय यासह अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल मानले जाते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्येदेखील एकत्र काम केले आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
आदिनाथ आणि उर्मिलाचे अनेक फॅन्स असून त्यांची जोडी अनेकांना आवडते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
उर्मिला अभिनेत्री म्हणून उत्तम आहेच पण पत्नी म्हणून मला जास्त आवडते, असं आदिनाथ सांगतो. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम