-
'ख्रिसमस डे' मुंबईत साजरा केल्यानंतर अभिनेत्री सारा अली खान बुधवारी मालदिवसाठी रवाना झाली.
-
जिवलग मैत्रीण काम्या अरोरासोबत सारा मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
साराचा मालदिवमध्ये 'व्हेकेशन मोड ऑन'
-
साराच्या बिकिनी लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
-
सारा लवकरच 'लव्ह आज कल'च्या सिक्वलमध्ये झळकणार आहे.
-
चित्रपटाच्या शूटिंगनंतर साराने हा ब्रेक घेतला आहे.

Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम