-
व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून अभिनेत्री करीना कपूर स्वित्झर्लंडमध्ये पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसोबत सुट्टयांचा आनंद घेत आहे. (सौजन्य – करिष्मा कपूर/ इन्स्टाग्राम)
-
आई करीना आणि मावशी करिष्मा सोबत तैमूरचा फोटो (सौजन्य – करिष्मा कपूर/ इन्स्टाग्राम)
-
पाहा सैफ अली खान आणि करीना कपूरचा रोमँटिक फोटो (सौजन्य – करिष्मा कपूर/ इन्स्टाग्राम)
-
पाहा करिष्मा, करीना, तैमूर आणि सैफ अली खान यांचा एकत्रित फोटो (सौजन्य – करिष्मा कपूर/ इन्स्टाग्राम)
-
तैमूरचा बर्फामध्ये आई आणि मावशीसोबतचा फोटो (सौजन्य – करिष्मा कपूर/ इन्स्टाग्राम)
-
स्वित्झर्लंडच्या बर्फाच्छादित प्रदेशातील सैफ आणि करीनाचा आणखी एक रोमँटिक फोटो. (सौजन्य – करिष्मा कपूर/ इन्स्टाग्राम)

Manoj Jarange Patil: “पाणी, जेवण मिळू दिलं नाही, इंग्रजांपेक्षाही बेक्कार..”, मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला संताप; राज्य सरकारला दिला इशारा