प्रिया प्रकाश वारियर हे नाव तरुणाईला नवीन नाही. (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज) मल्याळम चित्रपट ‘ओरु अदार लव्ह’मधील ‘माणिक्य मलरया पूवी’ या गाण्यामुळे ती प्रकाशझोतात आली. (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज) या गाण्यात प्रियाने केवळ भुवया उंचावत आणि नजरेचे बाण चालवत संपूर्ण देशभरातील अनेकांचीच मनं जिंकली. (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज) विशेष म्हणजे आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच इतक्या प्रसिद्धीस पात्र ठरलेल्या प्रियाने लोकप्रियतेची सगळी गणितच बदलली. (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज) एका गाण्यामुळे ती नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाऊ लागली होती. (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज) (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज) (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज) प्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अॅक्टीव्ह असून ती बऱ्याच वेळा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज) नजरेने घायाळ करणारी प्रिया तिच्या सौंदर्यानेही अनेकांना घायाळ करते. (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज) (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज) प्रिया वेगवेगळ्या जाहिरातींमध्येदेखील झळकली आहे. अलिकडेच तिने एक फोटोशूट सुद्धा केलं होतं. (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज) (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज) (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज) (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज) (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज) (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज) (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज) (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज) (सौजन्य : प्रिया वारियर फेसबुक पेज)

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय