-
जान्हवी कपूर ते प्रियांका चोप्रा पाहा सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शेअर केलेले त्यांचे फोटो.
क्रिती खरबंदाने बर्थ डे बॉय पुलकित सम्राटसोबतचा शेअर केलेला फोटो. (सौजन्य – क्रिती खरबंदा/ इन्स्टाग्राम) -
जान्हवी कपूरने हा फोटो पोस्ट करुन अंशुला कपूरला बर्थ डे च्या शुभेच्छा दिल्या. (सौजन्य – जान्हवी कपूर/ इन्स्टाग्राम)
-
अक्षय कुमारचा रिलॅक्स मूडमधील एन्जॉय करतानाचा फोटो. (सौजन्य – अक्षय कुमार/ इन्स्टाग्राम)
-
करीना आणि करिष्मा कपूरचा स्वित्झर्लंडमधील एकत्र फोटो. . (सौजन्य – करिष्मा कपूर/ इन्स्टाग्राम)
-
प्रियांका चोप्राचा समुद्र किनाऱ्यावर सुट्टी एन्जॉय करत असल्याचा आणखी एक फोटो. (सौजन्य – प्रियांका चोप्रा/ इन्स्टाग्राम)
-
प्रियांका चोप्राचा पती निक जोन्ससोबतचा समुद्र किनाऱ्यावरील फोटो (सौजन्य – प्रियांका चोप्रा/ इन्स्टाग्राम)
-
लिसा हेडनने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला तिचा फोटो. (सौजन्य – लिसा हेडन/ इन्स्टाग्राम)
-
मौनी रॉयचा मैत्रिणीसोबतचा फोटो. (सौजन्य – मौनी रॉय/ इन्स्टाग्राम)

Raghuram Rajan: ‘आताच जागे व्हा’, ट्रम्प यांच्या टॅरिफवर RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा भारताला सल्ला, म्हणाले…