-
अभिनेत्री सारा अली खानने मालदीवमध्ये नववर्षाचे स्वागत केले. समुद्र किनाऱ्यावरील तिचा हा बोल्ड, ब्युटीफुल फोटो ( सौजन्य- सारा अली खान/इन्स्टाग्राम)
-
यॉटवरील सारा अली खानचा हा सुंदर फोटो. ( सौजन्य- सारा अली खान/इन्स्टाग्राम)
-
सारा अली खानने मालदीवमधल्या सुट्टीत ब्रेकफास्टमध्ये मफीन्स आणि कप केकचा आस्वाद घेतला. ( सौजन्य- सारा अली खान/इन्स्टाग्राम)
-
मालदीवमध्ये सारा सोबत तिचा भाऊ इब्राहिम अली खानही होता. ( सौजन्य- सारा अली खान/इन्स्टाग्राम)
-
सारा आणि इब्राहिम सोबत त्यांची आई अमृता सिंग सुद्धा गेली होती. ( सौजन्य- सारा अली खान/इन्स्टाग्राम)
-
या बहिण-भावाने खोल समुद्रात डायव्हिंगचा आनंद घेतला. ( सौजन्य- सारा अली खान/इन्स्टाग्राम)
-
सारा आणि इब्राहिमचा स्विमिंग पूलमधील फोटो. ( सौजन्य- सारा अली खान/इन्स्टाग्राम)
-
मालदीवच्या व्हिलामधील स्विमिंगपूलमधील सारा अली खानचा हा फोटो. ( सौजन्य- सारा अली खान/इन्स्टाग्राम)
-
सुर्यास्ताच्यावेळी सारा अली खानचा हा बोल्ड फोटो. अमृता सिंग यांनीच हा फोटो काढला. ( सौजन्य- सारा अली खान/इन्स्टाग्राम)

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…