-
१) कंगना रणौत – हिमाचलमध्ये कंगनाचा आलिशान बंगला आहे. (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
हा बंगला तयार करण्यासाठी कंगनाला तब्बल ३० कोटी रुपये खर्च आला आहे. (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
कंगनाच्या या बंगल्यातील सजावट करण्यासाठी ९ महिने इतका कालावधी लागला. (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
कंगनाच्या या बंगल्याला शाही लूक देण्यात आला आहे. (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
२) शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला शाहरुख खानचा आलिशान 'मन्नत' बंगला हा अनेकांसाठी जणू पर्यटन स्थळच आहे. हा बंगला पाहण्यासाठी रोजच किंग खानचे चाहते गर्दी करतात. त्याचा हा बंगला आतून एखाद्या महालाप्रमाणेच सजवण्यात आला आहे. (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
१९९५ साली शाहरुखने हा बंगला विकत घेतला होता. त्यावेळी त्याची किंमत १५ कोटी रुपये होती. आताच्या घडीला या बंगल्याची किंमत तब्बल २०० कोटी रुपये इतकी आहे. (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
या बंगल्याचे इंटेरियर स्वतः शाहरुखची पत्नी गौरी खान हिने केलंय. (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
शाहरुखचा हा बंगला ६००० चौरस फुटांचा हा बंगला आहे. (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
३) अभिनेता इरफान खान याचे घर डार्क ब्ल्यू आणि पांढऱ्या रंगाच्या थीमचे आहे. त्याच्या घरातील विविध वस्तूंची मांडणी मन प्रसन्न होईल अशी आहे. (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
इरफान खानच्या या लिव्हिंग रूममध्ये एक छोटा हौद, झोपाळा आणि बसण्यासाठी आसनांची सुंदर मांडणी केलेली आहे. (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
इरफान खानच्या बंगल्यातील डायनिंग रूम डार्क ब्ल्यू आणि पांढऱ्या रंगाच्या थीममध्ये सजवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
येथे पुस्तकांची मांडणी आणि इरफान खानला मिळालेले अवॉर्ड्स ठेवलेले आहेत. (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
४) अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाच्या जुहूमधील घराबाहेरुन तुम्ही बराच वेळा गेला असाल. पण त्यांचे हे अलिशान घर आतून कसं दिसतं असा प्रश्न मात्र तुम्हाला नक्की पडला असेल. चला पाहूया त्यांचे घर आतमधून कसे दिसते. (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाच्या घरातील लिव्हींग रुम आहे. येथे माँ दुर्गाचे छान असे पेंन्टिंग लावले आहे (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
अक्षयच्या घरातील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे ट्विंकलने लक्ष दिले आहे. (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
ट्विंकल आणि अक्षयचा आवडता परिसर म्हणजे घराच्या मागचा परिसर. (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
५) आलिया भट्टचे घर मुंबई मधील जुहू परिसरात आहे. (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
आलिया भट्टच्या घरातील डायनिंग आणि बेडरूम (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
आलिया भट्टच्या घरातील लिव्हिंग रुम (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
यामध्ये आलियाच्या चपलांची मांडणी आहे. चपलांच्या दुकानाप्रमाणेच जणू ही रुम आहे. (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
६) हे अभिनेता ह्रितिक रोशनचे घर आहे. (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
ह्रितिक रोशनच्या घरातील लिव्हिंग रूम (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
ह्रितिक रोशनच्या घराची गॅलरी (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)
-
ह्रितिक रोशनच्या घरातील ही डायनिंग रूम आहे. (फोटो सौजन्य : आर्किटेक्चरल डायजेस्ट)

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक