-
मकरसंक्रांतीनिमित्त सायली संजीवचा पारंपरिक लूक
-
अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक हिने मकरसंक्रांतीनिमित्त काळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली.
-
तेजश्री प्रधानने पारंपरिक लूकमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
-
सोनाली कुलकर्णी
-
गायिका सावनी रविंद्रने सोशल मीडियावर पोस्ट केलेला फोटो
-
हलव्याच्या दागिन्यांमध्ये शर्मिष्ठा राऊतचं सौंदर्य खुलून उठलं.
-
ईशा केसकरने वेगळ्या स्टाइलला प्राधान्य दिलं.
-
प्राजक्ता माळीचा मनमोहक फोटो
-
अभिनेत्री स्पृहा जोशी
-
वैदेही परशुरामीने सुंदर ड्रेस परिधान करून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
-
आर्या आंबेकर
-
प्रार्थना बेहरे
-
'सावित्रीजोती' मालिकेतील अभिनेत्री अश्विनी कासार

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”