मृण्मयी देशपांडे या मराठमोळ्या अभिनेत्रीने तिचे खास फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. साडीमधला तिचा हा लुक अगदीच खास आहे (फोटो सौजन्य-मृण्मयी देशपांडे, इंस्टाग्राम) या फोटोंमध्ये मृण्मयीचा लुक अगदीच वेगळा आहे (फोटो सौजन्य-मृण्मयी देशपांडे, इंस्टाग्राम) मृण्मयी सोशल मीडियावरही चांगलीच Active आहे (फोटो सौजन्य-मृण्मयी देशपांडे, इंस्टाग्राम) नटसम्राट, कट्यार काळजात घुसली यांसारख्या सिनेमातल्या तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या (फोटो सौजन्य-मृण्मयी देशपांडे, इंस्टाग्राम) मराठी सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी मृण्मयी एक आहे (फोटो सौजन्य-मृण्मयी देशपांडे, इंस्टाग्राम) या फोटोतला तिचा अंदाज अगदीच वेगळा आहे (फोटो सौजन्य-मृण्मयी देशपांडे, इंस्टाग्राम) मृण्मयीच्या या फोटोंना चांगलेच लाईक्सही मिळत आहेत (फोटो सौजन्य-मृण्मयी देशपांडे, इंस्टाग्राम) याआधीही मृण्मयीने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंना चांगला प्रतिसाद मिळाला आहे (फोटो सौजन्य-मृण्मयी देशपांडे, इंस्टाग्राम) मृण्मयीचं सौंदर्य साडीमध्ये खुलून दिसतं (फोटो सौजन्य-मृण्मयी देशपांडे, इंस्टाग्राम) मृण्मयीची आणखी एक खास पोज (फोटो सौजन्य-मृण्मयी देशपांडे, इंस्टाग्राम) मृण्मयी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते (फोटो सौजन्य-मृण्मयी देशपांडे, इंस्टाग्राम) बिंब आणि प्रतिबिंब (फोटो सौजन्य-मृण्मयी देशपांडे, इंस्टाग्राम) -
(फोटो सौजन्य-मृण्मयी देशपांडे, इंस्टाग्राम)
मृण्मयी देशपांडेचं सौंदर्य साडीसोबतच ड्रेसमध्येही खुलतं (फोटो सौजन्य-मृण्मयी देशपांडे, इंस्टाग्राम) या लुकमधलेही काही फोटो मृण्मयीने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत (फोटो सौजन्य-मृण्मयी देशपांडे, इंस्टाग्राम) मृण्मयीचं हसणं तिच्या सौंदर्यात भर घालतं (फोटो सौजन्य-मृण्मयी देशपांडे, इंस्टाग्राम) मृण्मयीचा आणखी एक खास फोटो (फोटो सौजन्य-मृण्मयी देशपांडे, इंस्टाग्राम) -
(फोटो सौजन्य-मृण्मयी देशपांडे, इंस्टाग्राम)
-
(फोटो सौजन्य-मृण्मयी देशपांडे, इंस्टाग्राम)
-
(फोटो सौजन्य-मृण्मयी देशपांडे, इंस्टाग्राम)

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”