-
मायाची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री आहे रुचिरा जाधव -
रुचिराने पराग विद्यालयातून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, मुंबई येथून तिने पदवीचं शिक्षण घेतलं.
-
कलर्स मराठी वाहिनीवरील 'तुझ्यावाचून करमेना' या मालिकेत तिने नुपूरची भूमिका साकारली होती.
-
शुद्ध देसी या युट्यूब चॅनलवरील 'माझ्या मित्राची गर्लफ्रेंड' या वेब सीरिजमध्येही तिने काम केलंय.
-
'प्रेम हे', 'बे दुणे दहा', 'माझे पती सौभाग्यवती' अशा काही मालिकांमध्येही ती झळकली.
-
मालिकांशिवाय तिने नाटक आणि चित्रपटातही काम केलंय.
-
'बंच ऑफ रेड रोजेस' हे नाटक आणि 'लव्ह लफडे' या चित्रपटात तिने भूमिका साकारली आहे.
-
रुचिरा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.
-
इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे बरेच ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात.
-
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम/रुचिरा जाधव

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”