-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री सायली संजीव. (फोटो सायली संजीव/इंस्टाग्राम)
-
'काहे दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सायलीने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं. (फोटो सायली संजीव/इंस्टाग्राम)
-
मालिकांपासून सुरु झालेला सायलीचा प्रवास चित्रपटांपर्यंत येऊन पोहोचला आहे. (फोटो सायली संजीव/इंस्टाग्राम)
-
सायली, 'पोलीस लाइन', 'आटपाडी नाईट्स', 'सातारचा सलमान' या चित्रपटांमध्ये झळकली आहे. (फोटो सायली संजीव/इंस्टाग्राम)
-
सायली लवकरच 'गोष्ट एका पैठणीची' या आगामी चित्रपटात झळकणार असून यात ती मुख्य भूमिका साकारत आहे. (फोटो सायली संजीव/इंस्टाग्राम)
-
केवळ 'गोष्ट एका पैठणीची'च नव्हे तर 'बस्ता' या चित्रपटातही ती झळकणार आहे. (फोटो सायली संजीव/इंस्टाग्राम)
-
मालिका, चित्रपटांमध्ये साध्या सरळ मुलीची भूमिका साकारणारी सायली खऱ्या आयुष्यात बिंधास्त आहे. (फोटो सायली संजीव/इंस्टाग्राम)
-
अनेक वेळा ती सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. (फोटो सायली संजीव/इंस्टाग्राम)
-
सायली इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर सक्रीय आहे. (फोटो सायली संजीव/इंस्टाग्राम)

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”