-
मिमी चक्रवर्ती हा बंगाली चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय चेहरा आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ मिमी चक्रवर्ती)
-
अभिनेत्री असण्याबरोबरच मिमी चक्रवर्ती या खासदार सुद्धा आहेत. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ मिमी चक्रवर्ती)
-
पश्चिम बंगालच्या जादवपूर लोकसभा मतदारसंघातून २०१९ साली त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ मिमी चक्रवर्ती)
-
मिमी खासदार नुसरत जहाँ यांची जवळची मैत्रिण आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ मिमी चक्रवर्ती)
-
तृणमुल काँग्रेसच्या तिकीटावर मिमी चक्रवर्ती लोकसभेमध्ये गेल्या. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ मिमी चक्रवर्ती)
-
अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या मिमी चक्रवर्ती यांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ मिमी चक्रवर्ती)
-
खासदार झाल्यापासून मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ दोघी सोशल मीडियावर चर्चेत आहेत. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ मिमी चक्रवर्ती)
-
मिमी यांना काळा रंग विशेष आवडतो. ब्लॅक ड्रेसमध्ये त्यांचे सौंदर्य विशेष खुलून येते. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ मिमी चक्रवर्ती)
-
शारीरिक फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी मिमी चक्रवर्ती नियमितपणे योगा करतात. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ मिमी चक्रवर्ती)
-
अलीकडेच मिमी चक्रवर्ती यांनी त्यांचे युट्यूब चॅनल लाँच केले. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ मिमी चक्रवर्ती)
-
मिमी चक्रवर्ती या मूळच्या पश्चिम बंगालमधील जलपायगुडीच्या आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांचे बालपण गेले. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ मिमी चक्रवर्ती)
-
मिमी चक्रवर्ती या मूळच्या पश्चिम बंगालमधील जलपायगुडीच्या आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांचे बालपण गेले. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ मिमी चक्रवर्ती)
-
अभिनेत्री होण्याआधी मिमी चक्रवर्ती मॉडलिंग करायच्या. फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ मिमी चक्रवर्ती)
-
चॅम्पियन चित्रपटातून मिमीने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ मिमी चक्रवर्ती)
-
मिमी चक्रवर्तीने आतापर्यंत २० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ मिमी चक्रवर्ती)

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”