-
अभिनेत्री शिवानी सोनार 'राजा रानीची गं जोडी' या मालिकेतून घराघरांत पोहोचली. (फोटो : शिवानी सोनार/इंस्टाग्राम)
-
शिवानीचा जन्म पुण्यात झाला. तिचे आईवडिलसुद्धा पुण्यातच राहतात. (फोटो : शिवानी सोनार/इंस्टाग्राम)
-
आईवडिलांनी साथ दिल्यामुळे अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्याचं शिवानी सांगते. (फोटो : शिवानी सोनार/इंस्टाग्राम)
-
शिवानीला छोटा भाऊसुद्धा आहे. खऱ्या आयुष्यात शिवानी स्वभावाने बिनधास्त आणि प्रेमळ आहे. (फोटो : शिवानी सोनार/इंस्टाग्राम)
-
पीईएस या गर्ल्स हायस्कूलमधून तिने तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. पुण्यातल्या MIT कॉलेजमधून तिने उच्च शिक्षण पूर्ण केलं. (फोटो : शिवानी सोनार/इंस्टाग्राम)
-
लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने शिवानी अभिनय क्षेत्राकडे वळाली. (फोटो : शिवानी सोनार/इंस्टाग्राम)
-
थिएटरपासून तिने करिअरला सुरुवात केली. (फोटो : शिवानी सोनार/इंस्टाग्राम)
-
शिवानीने काही हिंदी लघुपटांमध्येही काम केलं आहे. (फोटो : शिवानी सोनार/इंस्टाग्राम)
-
सोनी मराठी वाहिनीवरील गर्जा महाराष्ट्र या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. (फोटो : शिवानी सोनार/इंस्टाग्राम)
-
या मालिकेत तिने पेशवेकालीन काशीबाईंची भूमिका साकारली होती. (फोटो : शिवानी सोनार/इंस्टाग्राम)
-
तिच्या दमदार अभिनय कौशल्यामुळे नंतर तिला स्टार प्रवाह वाहिनीवरील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेत तिने लक्ष्मी नावाचं पात्र साकारलं होतं. (फोटो : शिवानी सोनार/इंस्टाग्राम)
-
त्यानंतर 'कलर्स मराठी' वाहिनीने शिवानीला 'राजा रानीची गं जोडी' या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली. (फोटो : शिवानी सोनार/इंस्टाग्राम)
-
(फोटो : शिवानी सोनार/इंस्टाग्राम)
-
(फोटो : शिवानी सोनार/इंस्टाग्राम)
-
(फोटो : शिवानी सोनार/इंस्टाग्राम)

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”