बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर कुटुंबात नुकचं एक लग्न पार पडलं. अत्यंत थाटामाटात वाजता गाजत हा लग्नसोहळा पार पडला. अरमान जैनने आपली प्रेयसी अनिस्सासोबत लग्नगाठ बांधली आहे. -
रणबीर कपूर वडिलांच्या तब्येतीमुळे भावाच्या लग्नाला हजर राहू शकला नव्हता. मात्र नंतर आई नितू कपूर आणि आलियासोबत त्याने रिसेप्शनला हजेरी लावली. अर्जून कपूर मलायकासोबत रिसेप्शनसाठी हजर होता बॉलिवूड शेहनशहा शाहरुख खान पत्नी गौरीसोबत कपूर सिस्टर्स, करिश्मा आपली बहिण करिश्मा आणि मुलगी समायरासोबत कुणाल खेमू आपली पत्नी सोहा अली खानसोबत अनन्या पांडे लग्नात फार उत्साही दिसत होती. वडील चंकी पांडे आणि आई भावना पांडेसोबत पोझ देताना संजय कपूर आपलं कुटुंब आणि करण जोहरसोबत अमृता अरोरा गुलाबी साडीत अत्यंत सुंदर दिसत होती. पती शकीलसोबत ती रिसेप्शनसाठी हजर होती. राणी मुखर्जीचं सौंदर्य हिरव्या साडीत खुलून दिसत होतं. कबीर सिंग फेम कियारा लग्न आणि रिसेप्शन दोन्हीकडे आवर्जून उपस्थित होती कांजीवरम साडीत रेखा अत्यंत ग्लॅमरस दिसत होत्या अरमान जैनची आई रिमा जैन आणि वडील मनोज जैन शशी कपूर यांची मुलं करण कपूर आणि कुणाल कपूर कौटुंबिक सोहळ्यासाठी उपस्थित होते भाच्याच्या रिसेप्शनसाठी मामा राजीव कपूर यांनी हजेरी लावली. १४ डिसेंबर २०१९ मध्ये दोघांचा साखरपुडा पार पडला होता. अरमान जैन वरातीत नाचताना (फोटो – इन्स्टाग्राम) -
करिना कपूर तैमूर आणि आकांक्षा मल्होत्रासोबत (फोटो – इन्स्टाग्राम) अरमान व अनिसा हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. गेल्या चार वर्षांपासून हे दोघं डेट करत आहेत. अरमान जैन हा ऋषी कपूर यांची बहिण रिमा जैन यांचा मुलगा आहे. -
अभिनेत्री कियारा
-
लग्नामध्ये चर्चा मात्र तैमूर आणि करिनाच्या फोटोची होती

Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम