-
बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे.
-
आलिया भट्टने लग्नासाठी प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीला लेहंगा डिझाइन करण्याची ऑर्डर दिली असल्याचं वृत्त ‘स्पॉटबॉय इ’ ने दिलं आहे.
-
आलिया आणि रणबीर गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
-
यंदाच्या वर्षी अखेर ते विवाहबंधनात अडकणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
-
आलिया भट्टने आपल्या लग्नाच्या लेहंग्यासंबंधी चर्चा करण्यासाठी सब्यसाची मुखर्जीची भेट घेतली होती.
-
यामुळे लग्नाची तयारी सुरु झाली असल्याचं तरी कळत आहे.
-
सब्यसाची मुखर्जीने यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा यांच्या लग्नातील कपडे डिझाइन केले आहेत.
-
आलियाने याआधी अनेक कार्यक्रमांमध्ये सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेल कपडे वापरले आहेत.
-
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने ती दिर्घ काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाणार नाही असा खुलासा केला होता.
-
गेल्या वर्षी आलिया आणि रणबीरच्या लग्नाची पत्रिका देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
-
व्हायरल होणाऱ्या या पत्रिकेवर लग्नाची तारीख २२ जानेवारी २०२० अशी लिहिण्यात आलेली होती.
-
त्यानंतर ही पत्रिका खोटी असल्याची माहिती समोर आली.
-
परंतु आलियाने या पत्रिकेवर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. आता मी काय बोलू असं म्हणत तिने विषय टाळण्याचा प्रयत्न केला होता.
-
या लग्न पत्रिकेवर आलियाच्या वडिलांचे नाव चुकीचे लिहिण्यात आले होते.
-
आलियाच्या वडिलांचे नाव महेश भट्ट आहे, मात्र कार्डवर मुकेश भट्ट असे लिहिलेले होते.
-
अलियाच्या वडिलांच्या नावात केलेल्या चुकीमुळे ही लग्न पत्रिका खोटी असल्याचे सिद्ध झाले.
-
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आगामी ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहेत.
-
दोघांनाही अनेकदा लग्नाबाबत विचारलं जातं मात्र ते उत्तर देणं टाळतात. परंतु लग्न करणार नाही असंही मान्य करत नाही.
-
आलिया आणि रणबीर गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
-
यंदाच्या वर्षी अखेर ते विवाहबंधनात अडकणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
-
आलिया भट्टने आपल्या लग्नाच्या लेहंग्यासंबंधी चर्चा करण्यासाठी सब्यसाची मुखर्जीची भेट घेतली होती.
-
यामुळे लग्नाची तयारी सुरु झाली असल्याचं तरी कळत आहे.
-
सब्यसाची मुखर्जीने यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा यांच्या लग्नातील कपडे डिझाइन केले आहेत.
-
आलियाने याआधी अनेक कार्यक्रमांमध्ये सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेल कपडे वापरले आहेत.
-
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने ती दिर्घ काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाणार नाही असा खुलासा केला होता.
-
गेल्या वर्षी आलिया आणि रणबीरच्या लग्नाची पत्रिका देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
-
व्हायरल होणाऱ्या या पत्रिकेवर लग्नाची तारीख २२ जानेवारी २०२० अशी लिहिण्यात आलेली होती.
-
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आगामी ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहेत.

१८ वर्षांपासून एकही हिट चित्रपट नाही; तरीही वर्षाला कोटींची कमाई, गोविंदाची संपत्ती किती?