-
पिंजरा या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. (सौजन्य : संस्कृती बालगुडे इन्स्टाग्राम)
-
निखळ हास्य आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर संस्कृतीने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. (सौजन्य : संस्कृती बालगुडे इन्स्टाग्राम)
-
संस्कृती सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. (सौजन्य : संस्कृती बालगुडे इन्स्टाग्राम)
-
संस्कृती अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. (सौजन्य : संस्कृती बालगुडे इन्स्टाग्राम)
-
अभिनयाची आवड असणाऱ्या संस्कृतीला फोटो काढण्याचीही तितकीच आवड आहे. अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं असून त्यातले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (सौजन्य : संस्कृती बालगुडे इन्स्टाग्राम)
-
संस्कृतीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर आणि आत्मविश्वासू दिसून येत आहे. (सौजन्य : संस्कृती बालगुडे इन्स्टाग्राम)
-
छोट्या पडद्यावर वावर असणाऱ्या या अभिनेत्रीने काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. (सौजन्य : संस्कृती बालगुडे इन्स्टाग्राम)
-
'सांगतो ऐकना', 'शॉर्टकट', 'निवडूंग', 'फू', 'टेक केअर गूड नाईट', 'भय' आणि 'सर्व लाईन व्यस्त' या चित्रपटांमध्ये ती महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकली आहे. (सौजन्य : संस्कृती बालगुडे इन्स्टाग्राम)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक