-
छोट्या पडद्यावरील नागिन अर्थात मौनी रॉय सध्या मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर मौनीनं फोटो पोस्ट केले आहेत.
-
छोट्या पडद्यावरील मौनी रॉयने तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.
-
मौनीनं सोशल मीडियावर मौनीनं व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
मौनीनं शेअर केलेल्या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
एकदम कूल अंदाजामध्ये मौनी रॉय दिसत आहे..
-
मौनीनं शेअर केलेल्या या टॉपलेस फोटोमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत
यातील एक फोटो शेअर करताना मौनीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘हे पुस्तक मी सहजच उघडलं…’ त्यामुळे या फोटोंसोबतच या कॅप्शनचीही चर्चा सोशल मीडियावर होत आहे. -
समुद्र किनाऱ्यावर बिकनीतील हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करण्याची मौनीची ही पहिलीच वेळ नाही
-
यापूर्वीही बोल्ड फोटो मौनीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
बोल्ड फोटोमुळे मौनी रॉय काही वेळा ट्रोलही झाली आहे..
मौनीने बॉलिवूडमध्ये येण्याआधी कलर्स टीव्हीवरील ‘नागिन’ आणि ‘नागिन 2’ या शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली. -
सोशल मीडियावर मौनीचा चाहतावर्ग मोठा आहे.
-
‘नागिन’ मालिकेतून घराघरात पोहोचणाऱ्या मौनीने अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
मौनी नेहमी तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
-
सध्या मौनी तिच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामध्ये व्यस्त असून हा चित्रपट २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
मौनीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

“एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईला जाऊन…”, मराठा आंदोलनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एकच माणूस…”