अभिनेत्री सुरवीन चावला ही हिंदी सिनेसृष्टीतली एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तिने वैविध्यपूर्ण सिनेमांमध्ये काम केलं आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर सुरवीनने काही खास फोटो शेअर केले आहेत (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम अकाऊंट सुरवीन चावला ) सुरवीन चावलाने हम तुम शबाना या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम अकाऊंट सुरवीन चावला ) सुरवीन चावला हिंदी सिनेसृष्टीत काम करण्यापूर्वी कन्नड आणि तेलगू सिनेमाही केले आहेत (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम अकाऊंट सुरवीन चावला ) या ड्रेसमध्ये सुरवीनचा अंदाज अगदी हटके दिसतो आहे (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम अकाऊंट सुरवीन चावला ) -
हेट स्टोरी २ या सिनेमातल्या तिच्या अभिनयाचीही चांगलीच चर्चा झाली होती
अग्ली, पार्च्ड यांसारख्या सिनेमताही सुरवीन चावलाने महत्वाच्या भूमिका साकारल्या (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम अकाऊंट सुरवीन चावला ) सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमध्येही तिने केलेल्या कामाची प्रशंसा झाली (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम अकाऊंट सुरवीन चावला ) सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमध्ये सुरवीन चावलाने जोजो हे पात्र साकारले होते (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम अकाऊंट सुरवीन चावला ) सुरवीन चावलाने पंजाबी, तामिळ सिनेमांमध्येही काम केलं आहे (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम अकाऊंट सुरवीन चावला ) या फोटोतला सुरवीनचा लुक अगदीच खास आहे (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम अकाऊंट सुरवीन चावला ) २००३ मध्ये टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यास सुरवीनने सुरुवात केली (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम अकाऊंट सुरवीन चावला ) एक खिलाडी एक हसीना या डान्स रिअॅलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम अकाऊंट सुरवीन चावला ) पार्च्ड या सिनेमात तिने केलेल्या कामाचं समीक्षकांनी चांगलंच कौतुक केलं. (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम अकाऊंट सुरवीन चावला ) अग्ली या अनुराग कश्यपच्या सिनेमात तिने साकारलेला अभिनयही अनेकांच्या लक्षात आहे (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम अकाऊंट सुरवीन चावला ) झलक दिखलाजा मध्येही सुरवीन चावला झळकली होती. ती सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह आहे (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम अकाऊंट सुरवीन चावला )

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्यच होऊ शकत नाहीत”, भाजपाच्या मंत्र्याची मोठी प्रतिक्रिया