-
डब्बू रत्नानी एक सेलिब्रिटी फोटोग्राफर म्हणून ओळखला जातो. अलिकडेच त्याने आपले वार्षिक 'सेलिब्रिटी कॅलेंडर' प्रकाशित केले. हे कॅलेंडर अभिनेत्रींच्या टॉपलेस फोटोंमुळे विशेष चर्चेत आहे. या कॅलेंडरसाठी अभिनेत्री कियारा आडवाणी, सनी लिओनी यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी न्यूड फोटोशूट केले होते. परंतु त्यांच्याही आधी काही अभिनेत्री डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरवर टॉपलेस अवतारात झळकल्या होत्या.
-
२०१७ सालच्या कॅलेंडरसाठी आलिया भट्टने हा फोटो काढला होता. (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम)
-
प्रियांका चोप्रा (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम)
-
२०१७ सालच्या कॅलेंडरसाठी दीपिका पदुकोनने हा फोटो काढला होता. (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम)
-
२०१८च्या कॅलेंडरसाठी दिशा पटानीने हा फोटो काढला होता. (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम)
-
'द डर्टी पिक्चर' या चित्रपटातून अभिनयाची वेगळी छटा दाखविणारी अभिनेत्री विद्या बालनदेखील या कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं आहे. (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम)
-
या नामांकित अभिनेत्रींच्या यादीत कतरिना कैफ ही देखील आहे. (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम)
-
श्रद्धा कपूर देखील कॅलेंडरवर न्यूड अवतारात झळकली आहे. (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम)
-
२०१८ सालच्या कॅलेंडरसाठी कृती सेननने हा फोटो काढला होता. (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम)
-
जॅकलिन फर्नांडिस (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम)
-
बिपाशा बासू (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम)
-
२०१८ सालच्या कॅलेंडरसाठी कृती सेननने हा फोटो काढला होता. (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम)
-
२०१६ सालच्या कॅलेंडरसाठी अनुष्का शर्माने हा फोटो काढला होता. (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम)
-
सोफी चौधरी (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम)
-
सौंदर्य आणि मादक अदांनी अनेकांना घायाळ करणाऱ्या सनी लिओनी डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं आहे.(सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम)
-
'कबीरसिंग' आणि 'गुड न्यूज' या चित्रपटामध्ये झळकलेली अभिनेत्री कियारा आडवाणीने या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केलं आहे.सध्या तिच्या या फोटोची चाहत्यांमध्ये चर्चा आहे. (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री भूमि पेडणेकरने बाथटबमध्ये बसून फोटोशूट केलं आहे.(सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम)
-
सौंदर्य आणि मादक अदांनी अनेकांना घायाळ करणाऱ्या सनी लिओनी डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं आहे.(सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम)
-
'पानिपत' चित्रपटात झळकलेली अभिनेत्री क्रिती सेनने ऑफशोल्डर ड्रेस परिधान करुन फोटोशूट केलं. (सौजन्य : डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम)

शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्