
मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेलं नाव म्हणजे सचिन पिळगांवकर. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या लेकीने श्रियानेही कलाविश्वात पदार्पण केलं आहे. ( सौजन्य : श्रिया पिळगांवकर) 
उत्तम फॅशनसेन्स आणि निखळ हास्यामुळे श्रियाने चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रियता मिळविली आहे.( सौजन्य : श्रिया पिळगांवकर) 
श्रियाने २०१३ मध्ये 'एकुलती एक' या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम) 
तर २०१६ साली तिने 'फॅन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम) 
श्रियाने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणूनही काम केलं आहे.(सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम) 
श्रिया केवळ चित्रपटांमध्येच झळकली नसून तिने अनेक वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. 'मिर्झापूर' या सीरिजमधील तिच्या कामाची प्रशंसा करण्यात आली होती. (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम) 
श्रिया प्राणीप्रेमी आहे. (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम) 
श्रिया अभिनयासोबतच तिच्या लूककडेही लक्ष देत असते.(सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम) 
तिला फिरण्याची प्रचंड आवड असल्याचं दिसून येत आहे. (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम) 
श्रिया बऱ्याचदा अॅडव्हेंचर ठिकाणी भेट देत असून ते फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम) 
श्रिया प्रोफेशनल स्विमर आहे. (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम) 
श्रियाकडे पाहिल्यानंतर ती स्वच्छंदीपणे वावरत असल्याचं दिसून येतं. (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम) 
श्रियाने काही म्युझिक अल्बममध्येही काम केलं आहे. (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम) 
श्रिया पिळगावंकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम) 
श्रियाचा हॉट अंदाज (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम) 
साडीमध्ये खुललं श्रियाचं सौंदर्य (सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम)
संकष्टी चतुर्थीला १२ राशी होणार संकटमुक्त; पदरी पडेल कल्पनेपलीकडील यश-लाभ; वाचा तुमचे राशिभविष्य