-
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तेजस्वीने स्वरांगिनी या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर तिने कॉमेडी नाईट्स, रिश्ता लिखेंगे हम नया, कर्ण संगिनी, सिलसिला या मालिकांमध्ये मुख्य भीमिका साकारली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती 'पहरेदार पिया की' या मालिकेमुळे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२०१७ मध्ये सुरु झालेल्या या मालिकेमुळे तेजस्वी रातोरात प्रकाशझोतात आली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या मालिकेत तिचे लग्न एका नऊ वर्षांच्या मुलासोबत होताना दाखवण्यात आले आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
संकल्पना अत्यंत वेगळी असल्यामुळे ही मालिकेची अल्पावधीत चर्चेत आली. तसेच या मालिकेसोबत स्वरांगिनीची देखील चर्चा होऊ लागली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ही चर्चा थेट रोहित शेट्टीपर्यंत पोहोचली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
रोहितने स्वरांगिनीच्या अभिनयावर प्रभावीत होऊन तिला आपल्या आगामी चित्रपटात काम करण्याची संधी दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
स्वरांगिनीने हा किस्सा टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या चित्रपटाचं नाव काय? हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार? याबाबत कुठलीही माहिती तिने अद्याप दिलेली नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सध्या या चित्रपटाच्या कथानकावर काम सुरु आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लवकरच या चित्रपटाची घोषणा स्वत: रोहित करेल असे ती म्हणाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तेजस्वी प्रकाश रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्य देखील झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”