-
'रामायण'
-
ही मालिका ऑन-एअर होताच या मालिकेने टीआरपीचे सारे विक्रम मोडीत काढले.
-
गुरूवारी या मालिकेत हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणल्याचा भाग प्रसारित झाला. त्यावरून नेटिझन्सने भन्नाट कमेंट्स केल्या. पाहा रंगतदार कमेंट्स…
-
हनुमानजी हे वस्तूंची डिलिव्हरी अमेझॉन, फ्लिपकार्टपेक्षाही जलदगतीने करतात.
-
-
पर्वतावर अनेक औषधी वनस्पती पाहून गोंधळलेले हनुमानजी काय म्हणतील…
-
-
हनुमान जी हवाईमार्गे औषधं पोहोचवणारे पहिले व्यक्ती होते…
-
-
-
हनुमान जी ठराविक वेळेत लंका ते हिमालय प्रवास करू शकतील असा कोणालाही विश्वास नव्हता. पण त्यांनी ते करून दाखवलं..
-
-
-
बरं झालं हनुमानजींना पाकव्याप्त काश्मीर आणायला सांगितलं नाही, नाही तर त्यांनी पूर्ण पाकिस्तान आणला असता
-
-
-
हनुमान जी असताना कोणतीही गोष्ट अशक्य नाही…
-
-
-
८ तासांत संजीवनी औषधी आणल्यावर हनुमानाची रावण आणि मेघनाथला उद्देशून प्रतिक्रिया…

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”