अभिनेत्री सनी लिओनीने ३० सेकंदात मास्क कसा तयार कराल? याचं उत्तर दिलं आहे. तिच्या इन्स्टा पोस्टमुळे ती कायमच चर्चेत असते (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम-सनी लिओनी) लॉकडाउनच्या काळात घरीच राहा, सुरक्षित राहा असंही आवाहन तिने केलं आहे (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम-सनी लिओनी) तुमच्याकडे मास्क तयार करण्यासाठी तीस सेकंदच असतील तर काय करायचं सांगते आहे सनी (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम-सनी लिओनी) सनीच्या या फोटोजना आणि कल्पनांना चांगले लाइक्स मिळत आहेत (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम-सनी लिओनी) होय ही सनी लिओनीच आहे (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम-सनी लिओनी) सनीचं हे लॉकडाउनमधलं फोटोशूट नाही तिने आधीचे काही फोटो रिपोस्ट केले आहेत (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम-सनी लिओनी) सनीचा हा घायाळ करणारा अंदाज (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम-सनी लिओनी) सनी लिओनीचा आणखी एक बोल्ड फोटो (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम-सनी लिओनी) सनीचे हे खास फोटो तिच्या इंस्टापेजवर तिने पोस्ट केले आहेत (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम-सनी लिओनी) सनीचा आणखी एक हॉट अंदाज (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम-सनी लिओनी) -

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात