-
वेब सीरिज म्हटलं की आपल्या समोर येतात नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईम. अर्थात या OTT प्लॅटफॉर्मवर नक्कीच खुप चांगल्या सीरिज आहेत. मात्र या सीरिजचा आनंद घेण्यासाठी आपल्याला पैसेही द्यावे लागतात. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा काही भारतीय सीरिज सांगणार आहोत ज्या पाहण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही.
-
कोटा फॅक्टरी – https://www.youtube.com/watch?v=JWbnEt3xuos या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही सीरिज पाहू शकता
-
What The Folks – https://www.youtube.com/watch?v=ZFV-sju3UEk या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही सीरिज पाहू शकता
-
प्लिज फाईंड अटॅज – https://www.youtube.com/watch?v=IYWK4f1cvy0 या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही सीरिज पाहू शकता
-
सोलमेट्स – https://www.youtube.com/watch?v=4GG1FsvKdQ4 या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही सीरिज पाहू शकता
-
बेटर लाईफ फाऊंडेशन – https://www.youtube.com/watch?v=WiuckmJTahU या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही सीरिज पाहू शकता
-
Official Chukyagiri – https://www.youtube.com/watch?v=_oOpjKw7c6g या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही सीरिज पाहू शकता
-
होम स्विट ऑफिस – https://www.youtube.com/watch?v=i8P1ujR1irg या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही सीरिज पाहू शकता
-
स्टार बॉईज – https://www.youtube.com/watch?v=p56_5T7oiFY या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही सीरिज पाहू शकता
-
मॉम अँड को – https://www.youtube.com/watch?v=xmzkbtxrE-A या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही सीरिज पाहू शकता
-
बेंचर्स – https://www.youtube.com/watch?v=yv5i0oTHubc या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही सीरिज पाहू शकता
-
कबिलाज – https://www.youtube.com/watch?v=JbBsqmKclXE या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही सीरिज पाहू शकता
-
अडल्टिंग – https://www.youtube.com/watch?v=jrfSQTnrLvU या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही सीरिज पाहू शकता
-
ऑपरेशन एमबीबीएस – https://www.youtube.com/watch?v=aK-wgYKdBVE या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही सीरिज पाहू शकता
-
मिनस वन – https://www.youtube.com/watch?v=iyL9-EE3ngk या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही सीरिज पाहू शकता
-
हॅपिली एव्हर आफ्टर – https://www.youtube.com/watch?v=b86ijSw5a-A या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही सीरिज पाहू शकता
-
द रियुनिअन – https://www.youtube.com/watch?v=20_2Q7hoKPk या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही सीरिज पाहू शकता
-
लिटिल थिंग्स – https://www.youtube.com/watch?v=YoFoKZ9HgfQ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही सीरिज पाहू शकता
-
द ट्रिप – https://www.youtube.com/watch?v=4urhsx3qfVw या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही सीरिज पाहू शकता
-
बँग बाजा बारात – https://www.youtube.com/watch?v=lrv2b6KElDc या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही सीरिज पाहू शकता
-
गर्ल इन द सिटी – https://www.youtube.com/watch?v=S3E8FHEglbs या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही सीरिज पाहू शकता
बाप्पा १२ पैकी ‘या’ राशींसाठी खोलणार प्रगतीचे नवे दार! तुमचा कसा जाणार दिवस? वाचा राशिभविष्य