-
‘केजीएफ: चॅप्टर वन’ या चित्रपटातून अनेकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे यश. तो सतत कोणता ना कोणता कारणामुळे चर्चेत असतो.
-
यशने डिसेंबर २०१६ मध्ये राधिका पंडितशी लग्न केलं.
-
यशला एक मुलगा आणि मुलगी आहे.
-
मुलीचे नाव आर्या आहे.
-
मुलाचे नाव आयुष आहे.
-
काही दिवसांपूर्वी यशने पत्नी राधिका आणि मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा सुरु होती.
-
राधिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर यश आणि मुलगा आयुषचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने छान असे कॅप्शन दिले आहे
-
तसेच राधिकाने आयुषचा जन्मानंतरचा फोटो शेअर केला आहे.
-
तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये तिने तिच्या दोन्ही मुलांचा फोटो शेअर केले आहेत.
-
तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये राधिकाने आर्याचा तिच्या आजी-आजोबांसोबतच फोटो पोस्ट केला होता.
-
यशने देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आर्या रागात बघतानाचा फोटो शेअर केला होता.
-
-
नविन वर्षाच्या सुरुवातीला यशने चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी फॅमिली फोटो शेअर केला होता.

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात