-
छोट्या पडद्यावरील असे अने कलाकार आहेत ज्यांना पहिल्याच मालिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. पण आज तेच स्टार्स इंडस्ट्रीपासून लांब आहे. चला पाहूया या यादीमधील काही कलाकार…
-
एकता कपूरच्या 'कसम से' या मालिकेतू प्राची देसाईने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. ही मालिका २००६मध्ये प्रदर्शित झाली होती. त्यावेळी तिची ही मालिका अतिशय लोकप्रिय झाली होती. त्यानंतर तिने चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. पण सध्या प्राची इंडस्ट्रीपासून दूर गेल्याचे पाहायला मिळते.

'काव्यांजली' फेम एजाज खानने दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याने चित्रपटांमध्येही काम केले आहे. पण त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.
-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'क्योंकी सास भी कभी बहू थी'मध्ये सुभाषी हे पात्र साकारणारी पूजा घई अतिशय लोकप्रिय झाली होती. पण पूजा आज लाइमलाइटपासून दूर असल्याचे पाहायला मिळते.
-
'कही तो होगा' या मालिकेतून भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे राजीव खंडेलवाल. या मालिकेने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. त्यानंतर त्याने चित्रपटांमध्येही काम केले आहे. पण त्याच्या चित्रपटांनी फारशी कमाई केली नाही. आता राजीव वेब सीरिजमध्ये काम करताना दिसतोय

सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचं दार; १२ महिन्यांनंतर भद्र महापुरुष राजयोगानं संपत्तीत होणार प्रचंड वाढ