छोट्या पडद्यावरील नागिन अर्थात मौनी रॉय सध्या दुबई आहे. लॉकडाउन सुरु झाल्यापासून मौनी रॉय दुबईत आपल्या बहिणीच्या घरीच आहे. दुबईमध्ये असणाऱ्या मौनी रॉयने पूलच्या कडेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मौनी रॉय बोल्ड आणि हॉट दिसत आहे. मौनी रॉयला समुद्र किनाऱ्यावर फिरण्याची खूप हौस आहे. पाहूयात मौनी रॉयचे समुद्र किनाऱ्यावरील बिकनीतील हॉट आणि बोल्ड फोटो -
मौनी रॉय समुद्र किनाऱ्यावर फिरताना आपल्या अंदाजात असते.
-
आपल्या व्हॅकेशनचे फोटो मौनी सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
छोट्या पडद्यावरील मौनी रॉयने तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. मौनीच्या सोशल मीडियावरील फोटोंची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा असते. समुद्र किनाऱ्यावर मौनी रॉय एकदम कूल अंदाजामध्ये दिसत आहे.. मौनीनं शेअर केलेल्या या टॉपलेस फोटोमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो बोल्ड फोटोमुळे मौनी रॉय काही वेळा ट्रोलही झाली आहे.. मौनीने बॉलिवूडमध्ये येण्याआधी कलर्स टीव्हीवरील ‘नागिन’ आणि ‘नागिन 2’ या शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘नागिन’ मालिकेतून घराघरात पोहोचणाऱ्या मौनीने अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सोशल मीडियावर मौनीचा चाहतावर्ग मोठा आहे. मौनी नेहमी तिच्या लूकमुळे चर्चेत असते. -
मौनीचा आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट येणार आहे.
-
या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर कपूर मुख्य भूमिकेत आहेत
मौनीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. -
मौनी रॉय सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
-
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
-
आपल्या अंदांनी मौनी चाहत्यांना याड लावते..
-
मौनीच्या बिकनी फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत कॉम्प्लिमेंट्स दिल्या आहेत.
-
सर्व फोटो मौनी रायच्या इन्स्टाग्राम पेजवरून घेतले आहेत.

“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल”