-
'अलादीन: नाम तो सुना होगा' या टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या आशी सिंह हिने सासू-सुनांच्या मालिका करण्यास साफ नकार दिला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'अलादीन' या फँटसी मालिकेच्या लोकप्रियतेमुळे आशीला अनेक नामांकित मालिकांच्या ऑफर मिळाल्या होत्या. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु या सर्व मालिका सासू-सुनांच्या कथानकाभोवती फिरतात, शिवाय यामध्ये भरपूर रडावे देखील लागते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यामुळे अशा प्रकारच्या मालिकांपासून दूर राहण्याचा निर्णय तिने घेतला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
इ टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आशीने आपल्या भविष्यकालीन योजना सांगितल्या. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ती म्हणाली, "अलादीन सुपरहिट झाल्यापासून मला अनेक मालिकांच्या ऑफर मिळत आहेत. पण दुदैवाने बहुतांश मालिका या सासू-सुनांच्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"अशा प्रकारच्या मालिकांना भरपूर टीआरपी मिळतो. पण मला काही तरी वेगळं करायचं आहे." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"एकाच प्रकारची भूमिका वर्षानुवर्ष साकारण्याची इच्छा मला नाही. शिवाय सासू-सुनांच्या मालिकांमध्ये तुम्हाला भरपूर रडावं देखील लागतं." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"त्यामुळे प्रेक्षकांना सतत दु:खात आणि नैराश्येत ठेवणाऱ्या कुठल्याच मालिकांमध्ये मी कधीही काम करणार नाही." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आशी सिंह एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. २०१५ मध्ये द सिक्रेट डायरीज या शोमधून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर ये उन दिनों की बात है या मालिकेत ती झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सध्या ती 'अलादीन: नाम तो सुना होगा' या मालिकेत काम करत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने कॅडी बँड नावाच्या एका चित्रपटातही काम केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने कॅडी बँड नावाच्या एका चित्रपटातही काम केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचं दार; १२ महिन्यांनंतर भद्र महापुरुष राजयोगानं संपत्तीत होणार प्रचंड वाढ