-
भारतीय सिनेसृष्टीत सध्या बायोपिकपटांचे वारे वाहात आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
येत्या काळात पृथ्वीराज, मैदान, 83, सायना, सरदार उधम सिंग असे अनेक चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या यादीत आता आणखी एका नव्या चित्रपटाची भर पडली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हा चित्रपट श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीथरन याच्या आयुष्यावर आधारित आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या आगामी चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती मुरलीधरनच्या भूमिकेत झळकणाक आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
फिल्म ट्रेड एनलिस्ट रमेश बाला यांनी ट्विटच्या माध्यमातून या चित्रपटाची घोषणा केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सध्या या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
चित्रपटाचं नाव अद्याप निश्चित केलेलं नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शिवाय चित्रपटात इतर कुठले कलाकार झळकणार हे देखील निश्चित झालेले नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु लवकरच चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाईल असे संकेत रमेश बाला यांनी दिले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मुथय्या मुरलीथरन हा जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू म्हणून ओळखला जातो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत १३०० पेक्षा अधिक विकेट्स घेतले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ८०० विकेट्ससह मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
करिअरच्या सुरुवातील त्याच्या बॉलिंग अॅक्शनवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. परंतु त्यावर मात करत तो जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हा आगामी चित्रपट पाहण्यासाठी मुरलीधरनचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

सर्वार्थ सिद्धी योगाचा प्रभाव तुमच्या राशीच्या कुंडलीत काय बदल घडवणार? कोणाच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार? वाचा तुमचे राशिभविष्य