-
बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान ही एका शाही कुटुंबातील मुलगी आहे.
-
ती सैफ अली खान आणि सबा अली खानची लहान बहिण आहे.
-
तिने 'दिल मांगे मोअर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
त्यानंतर तिने रंग दे बसंती, खोया खोया चांद आणि तुम मिले या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.
-
'अंतर्महल' या चित्रपटातील तिच्या भूमिकेची विशेष प्रशंसा झाली होती.
-
सोहा ही बॉलिवूडमधील श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
'रिपब्लिक'ने दिलेल्या वृत्तानुसार सोहाकडे एकूण ५० कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे.
-
काही दिवसांपूर्वीच तिने मुंबईतील खार येथील पॉश भागात राहते.
-
ती घरातील फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
-
ती सध्या बॉलिवूडपासून लांब असली तरी तिच्याकडे लग्झरी गाड्या आहेत.

भाजपाचा बालेकिल्ल्यातच पराभव, काँग्रेसचा दणदणीत विजय; नगरपालिकेवर कशी मिळवली सत्ता?