-
मिर्झापूरमध्ये महत्त्वाची भूमिका असलेली रसिका दुग्गल हिच्याबाबत माहित नसलेल्या गोष्टी जाणून घ्या (सर्व छायाचित्र सौजन्य-इंडियान एक्स्प्रेस)
-
रसिका दुग्गलने अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत
-
मिर्झापूरचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या वेबसीरिजमध्ये रसिकाने बीना हे पात्र साकारलं आहे
-
रसिकाचा जन्म झारखंडच्या जमशेदपूरमध्ये झाला
-
रसिकाने २००४ मध्ये गणित विषय घेऊन ग्रॅज्युएशन पूर्ण केलं
-
FTII मध्ये तिने डिपोल्माही केला आहे
-
वेब सीरिजमुळे मिळालेलं यश आणि त्यामुळे होणारी आपल्या नावाची चर्चा हे मी एँजॉय करते असं रसिका सांगते
-
तहान हा रसिका दुग्गलचा पहिला हिंदी सिनेमा होता
-
रसिका दुग्गलने मंटो सिनेमात केलेल्या भूमिकेचीही समीक्षकांनी दखल घेतली
-
सिनेमा आणि टीव्ही सीरिजपेक्षा मला वेब सीरिज हे डिजिटल माध्यम जास्त भावतं असंही रसिकाने म्हटलं आहे
-
२०१० मध्ये रसिकाने अभिनेता मुकुल चढ्ढासोबत लग्न केलं
-
रसिकाने दिल्ली क्राइम या वेब सीरिजमध्ये साकारलेल्या भूमिकेचंही कौतुक झालं
-
रसिका दुग्गलने किस्मत या सीरियलमध्येही काम केलं आहे तसंच तू मेरा संडे या सीरियलमध्ये कॅमिओही केला होता.
-
रसिका दुग्गलची मुख्य भूमिका असलेल्या मिर्झापूरचा दुसरा सिझन २३ ऑक्टोबरला येतोय.. यात तिचा रोल महत्त्वाचा असणार यात शंकाच नाही

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या कानशिलात लगावणाऱ्या आरोपीचं नाव व फोटो समोर, हल्ल्याचं कारणही सांगितलं