-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या १४ व्या सीझनला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हा शो सुरु होऊन आता एक आठवडा उलटून गेला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शोमधील प्रत्येक स्पर्धक मोठ्या जिद्दीने 'बिग बॉस'च्या घरात टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु यंदाच्या स्पर्धकांवर 'काटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला नाराज आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"केवळ सिद्धार्थ शुक्ला आणि निकी तांबोळी दोघंच मिळून शो चालवत आहेत का?" (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
असा सवाल तिने शोच्या निर्मात्यांना केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"गेल्या १३ वर्षांच्या तुलनेत १४ व्या सीझनमधील स्पर्धक काहीसे कंटाळवाणे आहेत. असं वाटतंय की सिद्धार्थ शुक्ला आणि निकी तांबोळी दोघंच मिळून हा शो चालवतायेत." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अशा आशयाचं ट्विट करुन शेफालीने बिग बॉसच्या १४ व्या सीझनबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यापूर्वी काम्या पंजाबी हिने देखील यंदाच्या बिग बॉस स्पर्धकांवर आपली नाराजी व्यक्त केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"मला हे सर्वच कलाकार खुप कंटाळवाणे वाटतायेत. कलर्स वाहिनीने काहीतरी करावं. ही मंडळी रोज एकाच मुद्द्यावर भांडतात. या शोमध्ये आता कुठल्याही प्रकारचं मनोरंजन दिसत नाही." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अशा आशयाचं ट्विट करुन तिने बिग बॉस स्पर्धकांवर टीका केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे या दोन्ही अभिनेत्री बिग बॉसच्या माजी स्पर्धक आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या पार्श्वभूमीवर त्यांची ही ट्विट्स सध्या 'बिग बॉस' चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री शेफाली जरीवाला (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री शेफाली जरीवाला (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची तातडीने भेट; मोठी घडामोड घडणार?