-
बॉलिवूड अभिनेता आर. मानधवन त्याच्या अभिनयासोबतच खासगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. वयाच्या ५०व्या वर्षी देखील तो अतिशय लोकप्रिय आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. इतकी वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या आर माधवनचे घर आतून कसे असेल असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला पाहूया त्याचे मुंबईमधील आलिशान घर..
-
आर माधवनने मुंबईमध्ये आलिशान घर आहे.
-
येथे तो पत्नी, मुलगा आणि वडिलांसोबत राहतो.
-
त्याने घराचा प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.
-
त्याने संपूर्ण घरात पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
तसेच घरात अनेक पेंटीग लावल्या आहेत.
-
हा लिविंग एरिआ आहे. येथे एका बाजूला देवघर ठेवले आहे.
-
आर माधवनने घराच्या बाल्कनीमध्ये अनेक झाडे लावली आहेत.
-
त्यामध्ये काही फळ झाडे देखील आहेत.
-
लॉकडाउनमध्ये आर माधवन बराच वेळ बाल्कनीमध्ये घालवताना दिसत होता.
-
हा आर माधवनच्या घरातील डायनिंग एरिआ आहे.
-
येथे बसून तो कुटुंबीयांसोबत वेळ घालवतो.
-
त्याच्याकडे एक पाळीव कुत्रा देखील आहे.
-
त्याने त्याच्या बेडरुममध्ये देखील पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
तो बऱ्याच वेळा त्याच्या घरातील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.
-
त्याने 'रंग दे बसंती', 'गुरु', '3 इडियट्स', 'तनु वेड्स मनु', 'मुंबई मेरी जान आणि 'साला खड़ूस' या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

३६ व्या मजल्यावर नवीन घर! ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुनची ‘ती’ इच्छा बाप्पाने पूर्ण केली; पत्नी श्रद्धा म्हणाली, “आम्ही दोघांनी…”