-
सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' ही मालिका चर्चेत आहे.
-
या मालिकेत दिपाची भूमिका साकारणारी रेश्मा शिंदे खऱ्या आयुष्यात फार वेगळी दिसते.
-
मालिकेत मेकअप करुन ती सावळ्या रंगाच्या तरुणीची भूमिका साकारत आहे.
-
पण रेश्मा खऱ्या आयुष्यात फार वेगळी दिसते.
-
ती दिसायला अतिशय सुंदर आहे.
-
तिने नांदा सौख्य भरे या मालिकेत काम केले आहे.
-
रेश्माने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे.
-
तिने 'केसरी नंदन' या मालिकेत भूमिका साकारली होती.
-
सध्या रेश्माची दिपा ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याचे दिसत आहे.
-
तसेच ती तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”