-
लग्नाच्या गाठी या देवानेच जुळवलेल्या असतात असे म्हटले जाते. त्यामुळे तुमचा होणारा जोडीदार हा सातासमुद्रापार देखील राहणारा असू शकतो असे म्हणतात. आज आपण बॉलिवूडमधील अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे पती किंवा बॉयफ्रेंड हे परदेशातील आहेत…
-
यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा समावेश आहे.
-
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनासशी २०१८मध्ये लग्न केले.
-
या यादीमधील आणखी एक अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू.
-
तापसी पन्नू कॅनडाचा बॅडमिंटनपटू मॅथियस बो याला डेट करत असल्याचे म्हटले जाते.
-
बॉलिवूडमधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून राधिका आपटे ओळखली जाते.
-
ती बेनेडिक्ट टेलर या अतिशय लोकप्रिय ब्रिटीश संगीतकाराशी लग्न केलं होते.
-
या अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री इलियाना डिक्रूजचा देखील समावेश आहे.
-
ती ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अँड्र्यू नीबोनला डेट करत होती.
-
अभिनेत्री प्रीती झिंटाला कोण ओळखत नाही.
-
तिने २०१६मध्ये अमेरिकेत राहणाऱ्या जीन गुडएनफशी लग्न केले आहे.
-
अभिनेत्री सेलिना जेठली हिने देखील परदेशातील नवरा केला आहे.
-
तिने २०११मध्ये पिटर हॅगची लग्न केले आहे.
-
अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचा पूर्व क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या अफेअरच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या.
-
ते दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. १९८९ साली नीना गुप्ता यांनी मसाबाला जन्म दिला.

Manoj Jarange Patil Statement: “फक्त एक दिवस आंदोलन…”, मुंबई पोलिसांच्या अटींवर मनोज जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया