-
देशभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या दिवसांमध्ये आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो. सर्व स्त्रिया या काळात ९ दिवस ९ रंगाच्या साड्या नेसून नटण्याची हौस पूर्ण करत असतात.
-
मराठी अभिनेत्रीही यात मागे नाहीत. सोनाली कुलकर्णीने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी राखाडी रंगातील साडीवरचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (सर्व फोटो सौजन्य – सोनाली कुलकर्णी सोशल मीडिया)
-
सोनाली सध्या डान्सिंग क्विन या झी मराठी वरील डान्स शो मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे.
-
सोशल मीडियावर सोनालीच्या फोटोसेशनला तिचे चाहते खूप चांगला प्रतिसाद देत असतात.
-
काही महिन्यांपूर्वी सोनालीचा दुबईत कुणाल बेनोडेकर या तरुणाशी साखरपुडा झाला. सोनाली आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
-
काय मग, तुम्हाला आवडला की नाही सोनाली कुलकर्णीचा हा नवा लूक??

Independence Day 2025 : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार! केंद्राची मोठी योजना आजपासून सुरू; पंतप्रधान मोदींची घोषणा