-
यंदाचा नवरात्र उत्सव करोनाच्या पार्श्वभूमिवर थोड्या वेगळ्या प्रकारे साजरा केला जात होता. दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्रींनी नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या नेसून सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले होते. त्यामधील एक अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. चला पाहूया रुपालीचा नवरात्री स्पेशल लूक… (सर्व फोटो सौजन्य – रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)
-
नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग राखाडी असल्याने रुपालीने राखाडी रंगाची साडी नेसली होती.
-
दुर्गा देवीची शक्ती ही प्रत्येक महिलेत असते असं कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.
-
नवरात्रीच्या दुसरा दिवशी रुपालीने केलेला हा लूक चर्चेत होता.
-
नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव.
-
तिसऱ्या दिवशी रुपालीने पांढरा रंगाची साडी नेसली होती.
-
रुपालीच्या या फोटोशूटसाठी कॉश्च्युम आणि स्टाइल बेन्झ फॅशन (तान्या)ने केली आहे. तिचा मेकअप मनिषा कोलगेने केला आहे. तर रुपालीचे हे खास फोटो फोटोग्राफर राहुल महाडीकने काढले आहेत. लाइट्सची जबाबदारी अभि वरे आणि अमोल जाधव यांच्या खांद्यावर होती.
-
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी रुपालीने लाल रंगाची साडी नेसली होती.
-
या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती.
-
रुपालीने पाचव्या दिवशी केलेला लूक चर्चेत होता.
-
तिच्या या खास फोटोशूटला सोशल मीडियावर चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
-
सहाव्या दिवशी रुपालीने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.
-
रुपालीने सातव्या दिवशी हिरव्या रंगाची आणि लाल काठ असलेली साडी नेसली होती.
-
रुपालीने केलेला लूक चर्चेत होता.
-
नवरात्रीच्या आठवड्या दिवशी रुपालीने केलेला लूक चर्चेत होता.
-
अभिनेत्री रुपाली भोसले ही नेहमीच चर्चेत असते.
-
नवव्या दिवशी रुपालीने जांभळ्या रंगीची साडी नेसली होती.
-
देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते. ‘या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये, नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नम:’ असेच म्हटले जाते. एरवी, ‘सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते’ अशी तिची प्रार्थना केली जाते.

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; ‘ठरलं तर मग’ मालिकेत साकारत होत्या पूर्णा आजीची भूमिका, सिनेविश्वावर शोककळा