-
बॉलिवूड प्लेबॅक सिंगर नेहा कक्करने गायक रोहनप्रित सिंहशी लग्न केले आहे.
-
शनिवारी २४ ऑक्टोबर रोजी गुरुद्वारामध्ये नेहाने लग्न केले.
-
तिच्या लग्न सोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
-
नेहाने कुटुंबीयांसोबत इंडस्ट्रीमधील काही लोकांना बोलावले होते.
-
त्यामध्ये उर्वशी रौतेलाचा देखील समोवेश होता.
-
नेहाने लग्नसोहळ्यात लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसवर तिने छान असे दागिनी घातले आहेत.
-
या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
-
-
नेहाने तिच्या लग्नातील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा