-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा.' ही मालिका २००८ पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे चर्चेत असते. या मालिकेत रिता रिपोर्टर हे पात्र देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडले. चला जाणून घेऊया रिता रिपोर्टरविषयी काही खास गोष्टी.
-
मालिकेत रिता रिपोर्टची भूमिका अभिनेत्री मिहिका वर्माने साकारली आहे.
-
त्यापूर्वी अभिनेत्री प्रिया अहूजाने रिताची भूमिका साकारली होती.
-
पण प्रिया गर्भवती असल्यामुळे रिता ही भूमिका मिहिकाने साकारली होती.
-
अभिनेत्री होण्यापूर्वी मिहिका एक मॉडेल आहे.
-
२००४मध्ये तिने मिस इंडियाचा किताब जिंकला होता.
-
त्यानंतर तिने मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
-
'ये है मोहब्बते' या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली.
-
२०१६मध्ये तिने एनआरआय आनंदशी लग्न केले.
-
लग्नानंतर तिने अभिनयाच्या प्रवासात ब्रेक घेतला.

Anna Hazare : ‘अण्णा आता तरी उठा….’, पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “९० वर्षांनंतरही…”