-
अभिनेत्री सई ताम्हणकरने पुन्हा एकदा तिचे हटके फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत
-
सईचं पिवळ्या ड्रेसमधलं सौंदर्य अत्यंत खुलून दिसतं आहे (सर्व फोटो सौजन्य -सई ताम्हणकर-इंस्टाग्राम अकाऊंट)
-
सईचा इंस्टावरचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना भावतो आहे. यासोबत तिने ओळही पोस्ट केली आहे ती म्हणते आहे Yellow मैं हारी पिया हुई तेरी जीत रे…
-
सईच्या फोटोंची चर्चा इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर कायमच होत असते
-
या ड्रेसमध्येही सईचं सौंदर्य अत्यंत खुलून दिसतं आहे
-
मराठी सिनेसृष्टीतली एक नावाजलेली अभिनेत्री असा सईचा लौकिक आहे
-
सई सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे
-
सईची आणखी एक मोहक अदा
-
पिंक ड्रेसमध्येही खुलून दिसतंय सईचं सौंदर्य
-
मराठी सिनेसृष्टीतली ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून सईकडे पाहिलं जातं
-
सई ताम्हणकर ही एक गुणी अभिनेत्री आहे तिने वैविध्यपूर्ण सिनेमांमधून भूमिका साकारल्या आहेत
-
सईचा हा अंदाज निराळाच आहे

23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य