-
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चांगलीच आनंदात आहे. लॉकडाउन काळात विविध व्हिडीओ आणि फोटोशूटच्या माध्यमातून सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर १४ लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.
-
या आनंदात प्राजक्ताने खास डान्सिंग पोजमधले काही फोटो पोस्ट केले आहेत. (छायाचित्र सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)
-
प्राजक्ताच्या प्रत्येक फोटोशूट आणि व्हिडीओला इन्स्टाग्रामवर तिचे चाहते भरभरुन प्रतिसाद देत असतात.
-
साडी असो किंवा वेस्टर्न कपडे…प्राजक्ता सर्व पोषाख तितक्याच ग्रेसफूली कॅरी करते.
-
आपल्या एका फोटोला प्राजक्ताने हाल कैसा है जनाब का अशी एक कॅप्शन दिली आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय