-
अभिनेत्री पूजा सावंतने नुकतीच सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
आकाशी रंगाचा स्लिव्हलेस टॉप, भरजरी काम केलेला लेहंगा आणि ओढणी अशा रॉयल अंदाजातलं फोटोशूट पूजाने इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केलंय. (फोटो सौजन्य – पूजा सावंत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
३० नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या Maharashtra's Best Dancer या कार्यक्रमाचं प्रमोशन करण्यासाठी पूजा या सेटवर आली होती. पूजा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.
-
अभिनयासोबत पूजा नृत्यातही तितकीच तरबेज आहे.
-
तिच्या या फोटोंना सोशल मीडियावर चाहत्यांनी चांगली पसंती दर्शवली आहे.

गणराया आजपासून ११ दिवस मेष, वृषभ, सिंहसह ६ राशींना देणार भरपूर पैसा? अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळवणार