-
अभिनेत्री पूजा सावंत ही सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. (सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/ इंस्टाग्राम)
-
या चर्चा तिने शेअर केलेल्या फोटोंमुळे सुरु झाल्या आहेत.
-
पूजाने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये पूजाने फिकट रंगाचा लाँग ड्रेस परिधान केला असल्याचे दिसत आहे.
-
त्यावर तिने सिंपल अशी ज्वेलरी परिधान केली आहे.
-
या लूकमध्ये पूजा अतिशय हॉट आणि सुंदर दिसत आहे.
-
सध्या सोशल मीडियावर पूजाच्या या फोटोंची चर्चा सुरु आहे.
-
तिच्या या फोटोंवर अनेकांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
-
लवकरच पूजा एका मराठी रिअॅलिटी डान्सिंग शोमध्ये परिक्षक म्हणून दिसणार आहे.
-
या शोमध्ये तिच्यासोबत अभिनेता आणि कोरिओग्राफर धर्मेश देखील दिसणार आहे.

‘ज्वारीची भाकरी अन्…’, जिमला न जाता बोनी कपूर यांनी ६९ व्या वर्षी घटवलं २६ किलो वजन; फोटो पाहून चाहते झाले थक्क