-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. यावेळी तिच्यासोबत बहीण शाहीन, खास मैत्रीण आकांक्षा कपूर आणि तिची बहीण अनुष्का रंजनदेखील आहेत.
-
आकांक्षाने आलियासोबतचे फोटो शेअर केले आहेत. (Photo: Akansha Ranjan Kapoor/Instagram)
-
आकांक्षाने हा फोटो शेअर करताना आलिया आपल्यासाठी किती खास आहे हे सांगितलं आहे. "so the whole world knows my love for you is so big
-
अनुष्का रंजनने हा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, "Jerusalema
-
शाहीनने आलिया भट्टसोबतचा हा फोटो शेअर केला आहे.
-
आकांक्षाने हा फोटो शेअर करताना आपण स्वत:कडे सोडून इतर ठिकाणी प्रेमाचा शोध घेत असतो.
-
आलिया भट्टने मालदीवच्या बीचवर फोटोसाठी दिलेली पोज. "heal, learn, grow, love
-
अनुष्काने घेतलेला सेल्फी (Photo: Akansha Ranjan Kapoor/Instagram)
-
आलिया भट्ट मैत्रिणींसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटताना (Photo: Akansha Ranjan Kapoor/Instagram)
-
आलिया, आकांक्षा आणि अनुष्का 'कहो ना प्यार है' गाण्यावर डान्स करताना (Photo: Anushka Ranjan/Instagram)
-
आलिया भट्टने मालदीवच्या बीचवरील दोन फोटो शेअर केले आहेत. (Photo: Alia Bhatt/Instagram)
-
यावेळी तिने कॅप्शन देताना म्हटलं आहे की, “blue seas and a Pisces.” (Photo: Alia Bhatt/Instagram)
-
आकांक्षा आणि आलिया बीचवर (Photo: Akansha Ranjan Kapoor/Instagram)
-
आकांक्षाने आलिया भट्टसोबतचा सेल्फी शेअर केला आहे. (Photo: Akansha Ranjan Kapoor/Instagram)
-
आलिया भट्ट आणि आकांक्षा मसाजची वाट पाहताना (Photo: Anushka Ranjan/Instagram)
-
आलिया भट्ट आणि आकांक्षा सेल्फीसाठी पोझ देताना (Photo: Alia Bhatt/Instagram)
-
शाहीनने हा फोटो शेअर करताना कॅप्शन दिलं आहे की, "Waves for days." (Photo: Shaheen Bhatt/Instagram)
-
शाहीनने आपला आणखी एक फोटो शेअर केला आहे. (Photo: Shaheen Bhatt/Instagram)

ना मॉम, ना मम्मी…; परदेशात राहूनही जपले मराठी संस्कार! माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पाहा फोटो