-
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे.
-
सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
ती सतत पती आणि मुलीसोबतचे फोटो शेअर करताना दिसते.
-
पण सोनालीचा पती कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो.
-
सोनालीच्या पतीचे नाव बिजय आनंद आहे.
-
बिजय हा हिंदी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता आहे.
-
बिजयने करिअरच्या सुरुवातीला एका मालिकेत काम केले होते.
-
त्यानंतर त्याने १९९८ साली 'प्यार तो होना ही था' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
या चित्रपटात बिजयने अभिनेत्री काजोल आणि अजय देवगणसोबत काम केले आहे.
-
त्यानंतर बिजयने काही काळ चित्रपटांपासून ब्रेक घेतला असल्याचे म्हटले जात होते.
-
तो केवळ मालिकांमध्ये काम करताना दिसत होता.
-
त्यानंतर तब्बल १६ वर्षे त्याने कोणतीही मालिका किंवा चित्रपटामध्ये काम केले नाही.
-
'दिल ही तो है' या मालिकेत काम करत त्याने पुन्हा मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
-
सोनाली आणि बिजयची ओळख 'रात होने को है' या मालिकेच्या सेटवर झाली होती.
-
त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले.

HSRP Number Plate News: ‘एचएसआरपी’ पाटीबाबत मोठी घडामोड… मुदतवाढ मिळाल्याने ‘या’ तारखेपर्यंत…